एक्स्प्लोर
Karishma Tanna Photos: फॅशनिस्टा करिश्मा तन्नाने शेअर केला ब्रालेट लूक; पाहा फोटो!
करिश्मा तन्ना पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
![करिश्मा तन्ना पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/0b77f0179f46df508fc237f96f4910a61674461394069289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
1/9
![अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या सततच्या फोटोशूटमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/6b5cfdeb35ebf1f05a58470f2ed4284889773.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या सततच्या फोटोशूटमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
2/9
![जवळपास दररोज तिचा नवा लूक कॅमेऱ्यात कैद होतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना पोझ दिली आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/105418ecf923491de25117632c9665185b935.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास दररोज तिचा नवा लूक कॅमेऱ्यात कैद होतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना पोझ दिली आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
3/9
![या फोटोशूटसाठी तिने ब्लू डेनिम जीन्स आणि गडद राखाडी ब्लेझर कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/331aa49d99167abfac36389545b7b52ce077b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटसाठी तिने ब्लू डेनिम जीन्स आणि गडद राखाडी ब्लेझर कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
4/9
![करिश्माने तिच्या लूकमध्ये बोल्डनेस वाढवण्यासाठी तिच्या कोटचे बटण काढून तिचे ब्रालेट फ्लॉन्ट केले. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/0b6ea8c27e8d2c689cac46973901a7fda6411.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्माने तिच्या लूकमध्ये बोल्डनेस वाढवण्यासाठी तिच्या कोटचे बटण काढून तिचे ब्रालेट फ्लॉन्ट केले. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
5/9
![या लूकमध्ये अभिनेत्रीच्या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/9024893635e97ca346bb6a5db19325d89eb51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये अभिनेत्रीच्या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
6/9
![करिश्माने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/b81208a9ac1b8681ade32400e62bcb731eb6e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्माने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
7/9
![अभिनेत्रीने स्वॅग दाखवत एकापाठोपाठ एक अनेक पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/b0ef030606bf2195d6b072a1122d7bf411115.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने स्वॅग दाखवत एकापाठोपाठ एक अनेक पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
8/9
![विशेष म्हणजे करिश्माने तिच्या करिअरमध्ये टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्येही खूप काम केले आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/350ba4518fb03647f18bae0d6992e7a28231c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे करिश्माने तिच्या करिअरमध्ये टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्येही खूप काम केले आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
9/9
![करिश्माने आपल्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/f2c09e5d724fdaf95af54fbfad9f42f4b591c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्माने आपल्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
Published at : 23 Jan 2023 02:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)