एक्स्प्लोर
Photo : बोल्ड अँड ब्युटीफुल करिश्मा तन्नाचा कातिल लूक, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास करणाऱ्या करिश्मा तन्ना हिने इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
1/10

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी करिश्मा तन्ना आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
2/10

केवळ आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
3/10

करिश्माने आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही भूमिकेत स्वत:ला जुळवून घेऊ शकते. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
4/10

करिश्मा गेल्या काही काळापासून ती प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे, तरीही ती चर्चेत राहिली आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
5/10

करिश्मा तन्ना हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे आणि ती बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोचा भाग देखील झाली आहे. एवढेच नाही तर 'खतरों के खिलाडी'चे टायटलही तिने आपल्या नावावर केले आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
6/10

करिश्माने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे. करिश्माच्या या व्हायरल लूकबद्दल बोलायचे तर तिने पलाझो सेट घातला आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
7/10

करिश्माने तिचे केस खुले ठेवले आहेत आणि बिंदी लावून तिच्या लुकला पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
8/10

करिश्मा तन्नाने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात टीव्ही सीरियल 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मधून केली होती. करिश्मा एकता कपूरच्या प्रसिद्ध मालिका 'नागिन 3' आणि 'कयामत'मध्येही दिसली आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
9/10

याशिवाय अभिनेत्री 'जरा नच के देखा', 'नच बलिए 7' आणि 'झलक दिखला जा 9' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
10/10

इतकेच नाही तर करिश्मा तन्ना 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी सीझन 10' चीही विजेती ठरली आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
Published at : 11 Dec 2022 02:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























