Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karishma Tanna Pics: पाहा करिश्मा तन्नाचा बर्थडे स्पेशल लूक!
करिश्मा तन्ना हे आज टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत प्रसिद्ध नाव बनले आहे.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछोट्या पडद्यासोबतच तिने चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य पसरवले आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
काल करिश्मा तन्ना हिचा 39 वा वाढदिवस होता, जो तीने तिचा पती वरुण बंगेरासोबत साजरा केला.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
. या दोघांनी यावर्षी 5 फेब्रुवारी रोजी गोव्यातून डेस्टिनेशन वेडिंग केले होते.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या वाढदिवसाच्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये करिश्मा ब्लॅक शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
या लूक साठी तिने केसांना सॉफ्ट कर्ल करून मोकळे सोडले आहे.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्माने या लुकसाठी न्यूड मेकअप केला आहे आणि ब्लॅक हिल्स घातली आहेत. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
ही अभिनेत्री अखेरची मल्टीस्टारर वेब सिरीज 'हुश हुश' मध्ये पोलिस अधिकारी गीता तेहलानची भूमिका साकारताना दिसली होती.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)