Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tata Group: टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात येणार?
टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन स्टोअपैकी एक असलेले टाटा बिग बास्केट आगामी काळात आपला आयपीओ बाजारात आणू शकते.
बिग बास्केट या ऑनलाइन किराणा दुकानाचं मूल्य 3.2 अब्ज डॉलर आहे.
टाटा समूहाची बिग बास्केट तीन वर्षांच्या आत आयपीओ बाजारात दाखल करणार अशी सूत्रांची माहिती आहे.
टाटांची बंगळुरू स्थित ई-कॉमर्स फर्म येत्या 24 ते 36 महिन्यांत प्रारंभिक सार्वजनिक ऑफर सुरू करेल अशी माहिती आहे.
Amazon.com Inc. आणि Reliance Industries Ltd सारख्या क्षेत्रातील दिग्गजांसोबत टाटांच्या बिग बास्केटची स्पर्धा असणार आहे.
Tata Digital Ltd या कंपनीत टाटा सन्स कंपनीची उपकंपनी आहे.
या करारामुळे टाटा समूहाचा रिटेल क्षेत्रातील अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांशी थेट स्पर्धा करण्याचा मार्ग मोकळा झाला.