एक्स्प्लोर

kareena kapoor : करिनाचं ओटीटीवर पदार्पण; म्हणाली...

kareena kapoor

1/7
बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच करिना कपूर (kareena kapoor)ओटीटीवर पदार्पण करत आहे. (kareena kapoor/instagram)
बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच करिना कपूर (kareena kapoor)ओटीटीवर पदार्पण करत आहे. (kareena kapoor/instagram)
2/7
करिनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.  (kareena kapoor/instagram)
करिनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. (kareena kapoor/instagram)
3/7
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर करिनाचा आगामी चित्रपट रिलीज होणार आहे.  (kareena kapoor/instagram)
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर करिनाचा आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. (kareena kapoor/instagram)
4/7
चित्रपटामध्ये करिनासोबतच पाताल लोक फेम अभिनेता जयदीप अहलावत (jaideep ahlawat) आणि  विजय वर्मा (vijay varma) हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.(kareena kapoor/instagram)
चित्रपटामध्ये करिनासोबतच पाताल लोक फेम अभिनेता जयदीप अहलावत (jaideep ahlawat) आणि विजय वर्मा (vijay varma) हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.(kareena kapoor/instagram)
5/7
करिनानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या चित्रपटाची टीम स्क्रिप्ट रिडींग करताना दिसत आहे.  (kareena kapoor/instagram)
करिनानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या चित्रपटाची टीम स्क्रिप्ट रिडींग करताना दिसत आहे. (kareena kapoor/instagram)
6/7
चित्रपटाचे दिग्ददर्शन सुजॉय घोष हे करत आहेत.  (kareena kapoor/instagram)
चित्रपटाचे दिग्ददर्शन सुजॉय घोष हे करत आहेत. (kareena kapoor/instagram)
7/7
एका मुलाखतीमध्ये करिनानं सांगितलं की, 'या चित्रपटाचा मी भाग आहे, या गोष्टीचा मला आनंद वाटतो. या चित्रपटामधून मी ओटीटीवर पदार्पण करणार आहे तसेच हा माझा जेह च्या जन्मानंतरचा अभिनयातील कमबॅक ठरणार आहे. चित्रपटात मर्डर मिस्ट्री दाखवण्यात येणार आहे. '(kareena kapoor/instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
Sonarika Bhadouria: 'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
Veen Doghatli Hi Tutena Promo: 'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Embed widget