एक्स्प्लोर
Karan Kundra : ट्विटरवर फक्त करण कुंद्राचीच चर्चा; काय आहे कारण?
(फोटो :kkundrra/ig)
1/7

गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर फक्त करण कुंद्राचीच चर्चा होत आहे. कधी त्याच्या 'बारिश आ जाए' गाण्यामुळे तर कधी त्याच्या 'डान्स दिवाने ज्युनियर्स' या शोमुळे तो चर्चेत आहे.(फोटो :kkundrra/ig)
2/7

'बिग बॉस 15' पासून त्याचं करिअर जोमात आहे. #WE WILL MISS YOU HOST KARAN हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे.(फोटो :kkundrra/ig)
Published at : 14 Jul 2022 03:49 PM (IST)
आणखी पाहा























