एक्स्प्लोर

Kangana Ranaut : '...म्हणून माझं लग्न होत नाही'; कंगनानं सांगितलं कारण

Kangana Ranaut

1/10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत ही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाते.  (Kangana Ranaut/instagram)

2/10
कंगना वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते.  (Kangana Ranaut/instagram)

3/10
कंगना लग्न कधी करणार? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. (Kangana Ranaut/instagram)

4/10
कंगनानं आता तिच्या लग्नाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. (Kangana Ranaut/instagram)

5/10
कंगनानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझं लग्न होत नाहीये कारण लोक माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. लोक म्हणतात की मी खूप भांडते. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, मी मुलांना मारते. ' (Kangana Ranaut/instagram)

6/10
मुलाखतीमध्ये कंगनाला प्रश्न विचारण्यात आला की, 'तुझ्या धाकड चित्रपटाच्या कॅरेक्टरसारखीच तु रिअल लाइफमध्ये देखील धाकड आहेस का?'(Kangana Ranaut/instagram)

7/10
कंगना म्हणाली , 'असं नाहीये. मी रिअल लाइफमध्ये कोणाला मारणार? माझं लग्न होतं नाहीये कारण लोकांनी काही अफवा पसरवल्या आहेत.  (Kangana Ranaut/instagram)

8/10
कंगनाचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  (Kangana Ranaut/instagram)

9/10
कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. (Kangana Ranaut/instagram)

10/10
सिनेमात कंगना  एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे (Kangana Ranaut/instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन,  वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget