एक्स्प्लोर
PHOTO: आई होताच काजल अग्रवालने शेअर केलं नवं फोटोशूट; पाहा फोटो!
(photo:kajalaggarwalofficial/ig)
1/6

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू चालवणारी अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. (photo:kajalaggarwalofficial/ig)
2/6

अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे. (photo:kajalaggarwalofficial/ig)
Published at : 09 May 2022 05:00 PM (IST)
Tags :
Kajal Agarwalआणखी पाहा























