PHOTO: 'आशिकी 3' नव्हे तर या दिग्दर्शकाच्या चित्रपटात दिसणार जेनिफर विंगेट!

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या खूप चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:jenniferwinget1/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या अभिनयाने छोट्या पडद्यावर थिरकणारी जेनिफर आता मोठ्या पडद्यावर थिरकण्यासाठी सज्ज झाली आहे.(फोटो सौजन्य:jenniferwinget1/इंस्टाग्राम)

बऱ्याच दिवसांपासून अशी बातमी समोर येत आहे की, जेनिफर कार्तिक आर्यनसोबत चित्रपट आशिकी 3 मध्ये दिसणार आहे. दरम्यान, आशिकी 3 मध्ये जेनिफर दिसणार नसल्याच्या बातम्या आल्या आहेत.(फोटो सौजन्य:jenniferwinget1/इंस्टाग्राम)
जेनिफरबाबत आणखी एक नवीन बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माता विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य:jenniferwinget1/इंस्टाग्राम)
जेनिफर विंगेटने बाल अभिनेत्री म्हणूनही बॉलिवूडमध्ये काम केले आहे.(फोटो सौजन्य:jenniferwinget1/इंस्टाग्राम)
ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माता विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात दिसणार आहे. विगंटच्या पदार्पणानंतर हा चित्रपट दुसरा बॉलीवूड चित्रपट असेल. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. (फोटो सौजन्य:jenniferwinget1/इंस्टाग्राम)
तिने 2015 मध्ये 'फिर से' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.(फोटो सौजन्य:jenniferwinget1/इंस्टाग्राम)
जेनिफर हे आज टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील स्नेहाच्या भूमिकेतून या अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळाली.(फोटो सौजन्य:jenniferwinget1/इंस्टाग्राम)
जेनिफर विंगेटने बेहद मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती. तिची खलनायकी व्यक्तिरेखा चांगलीच आवडली होती.(फोटो सौजन्य:jenniferwinget1/इंस्टाग्राम)