PHOTO: नवरात्रीच्या रंगात रंगली आकांक्षा पुरी; मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ!
साऊथ सिनेमानंतर टीव्हीकडे वळलेली प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा पुरी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने अलीकडेच मिका सिंगच्या 'स्वयंवर: मिका दी वोहती' या शोचे विजेतेपद पटकावले आहे. (फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)
यादरम्यान ती चांगलीच चर्चेत आली होती. शो सोडल्यानंतरही ती खूप चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)
या शोमुळे मिका आणि आकांक्षाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. (फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)
दुसरीकडे, 'मिका दी वोटी' बनताच आकांक्षा पुरी खूपच बोल्ड झाली आहे.(फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)
दुसरीकडे, चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)
आकांक्षाने नवरात्रीच्या निमित्ताने तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये, ती एका डीप नेकलाइन गुलाबी स्लीव्हलेस चोली आणि रंगीबेरंगी लेहेंग्यात दिसत आहे. यादरम्यान ती तिचा देसी लूक फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी आकांक्षाने हलका मेक-अप केला आहे आणि तिचे केस कुरळे आणि मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे आकांक्षा पुरी 'सीआयडी', 'विघ्नहर्ता गणेश' आणि 'बिग बॉस' सारख्या अनेक शोमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य:akanksha8000/इंस्टाग्राम)