PHOTO: माधुरी दीक्षितच्या सोबर लूकने पुन्हा वेधलं लक्ष; पाहा खास फोटो!
अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
1/10
बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तिच्या स्टाईलने वेड लावते.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
2/10
अभिनेत्रीने तिच्या लूकने जगभरातील लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
3/10
माधुरीनेही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्यास सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
4/10
अशा परिस्थितीत अनेकदा अभिनेत्रीचा नवा अवतार पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
5/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
6/10
या फोटोंमध्ये माधुरीने हिरव्या रंगाचा लेहेंगा घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
7/10
या फोटोशूटदरम्यान माधुरीने ग्रीन प्रिंटचा लेहेंगा परिधान केला आहे. मॅचिंग हेवी इअररिंग्ससह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
8/10
अभिनेत्री आपली स्टाइल दाखवत वेगवेगळ्या पोझ देत आहे. या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
9/10
माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
10/10
1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी केवळ 17 वर्षांची होती.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
Published at : 28 Sep 2022 11:16 AM (IST)