Yogita Chavan : ‘मल्हार’च्या ‘अंतरा’चा ग्लॅमरस अवतार पाहून तुम्हीही म्हणाल ‘जीव माझा गुंतला...’!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Mar 2022 12:38 PM (IST)
1
छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिने ‘अंतरा’ हे पात्र साकारले आहे.
3
छोट्या पडद्यावर साधी-भोळी ‘रिक्षावाली’ साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.
4
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
5
या फोटोंमधील ‘अंतरा’चा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही ‘जीव माझा गुंतला...’ म्हणत आहेत.
6
‘अंतरा’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण हिचे हे फोटो फोटोग्राफर शुभम उदाळे यांनी त्यांच्या कॅमेरात टिपले आहेत. (Photo : @official_chavan_yogita/IG)