एक्स्प्लोर

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदा लग्न करूनही राहतात एकट्या, कारण माहितीये?

jaya prada

1/8
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  जया प्रदा (Jaya Prada) यांचा आज (3 एप्रिल) वाढदिवस आहे. (Jaya Prada/instagram)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) यांचा आज (3 एप्रिल) वाढदिवस आहे. (Jaya Prada/instagram)
2/8
जया प्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी झाला. त्यांचे खरे नाव ललिता राणी रावणम असं आहे. (Jaya Prada/instagram)
जया प्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी झाला. त्यांचे खरे नाव ललिता राणी रावणम असं आहे. (Jaya Prada/instagram)
3/8
बालपणी जया प्रदा यांना क्लासिकल डान्सची खूप आवड होती. त्या 14 वर्षाच्या असताना शाळेत नृत्य करत होत्या. वेळी एका दिग्दर्शकानं त्यांना पाहिलं. तेव्हाच जया प्रदा यांना ‘भूमि कोसम’ चित्रपटामध्ये नृत्य सादर करण्याची संधी मिळाली.  (Jaya Prada/instagram)

4/8
‘भूमि कोसम’  चित्रपटामध्ये काम केल्यानंतर त्यांना दहा रूपये मानधन मिळाले होते. (Jaya Prada/instagram)
‘भूमि कोसम’ चित्रपटामध्ये काम केल्यानंतर त्यांना दहा रूपये मानधन मिळाले होते. (Jaya Prada/instagram)
5/8
जया प्रदा यांनी 1986 मध्ये निर्माता श्रीकांत नाहटा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. तेव्हा श्रीकांत यांना तीन मुलं होती.(Jaya Prada/instagram)
जया प्रदा यांनी 1986 मध्ये निर्माता श्रीकांत नाहटा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. तेव्हा श्रीकांत यांना तीन मुलं होती.(Jaya Prada/instagram)
6/8
श्रीकांत यांनी पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेताच जया प्रदा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.(Jaya Prada/instagram)
श्रीकांत यांनी पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेताच जया प्रदा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.(Jaya Prada/instagram)
7/8
एका मुलाखतीमध्ये जया प्रदा यांनी सांगितलं की, जेव्हा जया प्रदा यांनी श्रीकांत यांच्याकडे आई होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा श्रीकांत यांनी त्यांना नकार दिला.(Jaya Prada/instagram)
एका मुलाखतीमध्ये जया प्रदा यांनी सांगितलं की, जेव्हा जया प्रदा यांनी श्रीकांत यांच्याकडे आई होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा श्रीकांत यांनी त्यांना नकार दिला.(Jaya Prada/instagram)
8/8
तेव्हापासून जया प्रदा आणि श्रीकांत यांनी वेगळं राहण्यास सुरूवात केली. त्यामुळे जया प्रदा या लग्न झालेलं असून देखील एकट्या राहात आहेत. (Jaya Prada/instagram)
तेव्हापासून जया प्रदा आणि श्रीकांत यांनी वेगळं राहण्यास सुरूवात केली. त्यामुळे जया प्रदा या लग्न झालेलं असून देखील एकट्या राहात आहेत. (Jaya Prada/instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report :  नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू;  रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget