Anupama Parameswaran: कोण आहे अनुपमा परमेश्वरन? टीम इंडियाचा स्टार बुमराह सोबत लग्नाच्या चर्चा?
अनुपमाने केरळच्या सीएम एस महाविद्यालयातून कम्युनिकेटिव्ह इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे. 18 फेब्रुवारीमध्ये 1996 मध्ये तिचा जन्म झाला होता. ती सध्या केवळ 25 वर्षांची आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुपमाने 2019 मध्ये नटसार्वभौमा या कन्नड सिनेमातून कन्नडमध्ये एन्ट्री केली. 2020 मध्ये नेटफ्लिक्सवरील मनियाराईल्ले अशोकन या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीच्या डिजीटल क्षेत्रातही त्यांनी पदार्पण केले आहे.
अनुपमाने जोमोंते सुविशेशंगल यात अभिनेता दुलकर सलमान यांच्यासोबत तर शतमानम भवती या सिनेमात शर्वानंद यांच्यासोबतही काम केले आहे.
अनुपमाने तेलूगु सिनेमातही पदार्पण केले आणि प्रेमम याच चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्ये अभिनय केला. यानंतर कोडी या चित्रपटातही अभिनय केला आहे.
या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता.
टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रित बुमराहच्या लग्नाबाबत सध्या माध्यमांवर चर्चा पाहायला मिळत आहे. नेमकी कोण आहे अनुपमा परमेश्वरन?
2015 साली प्रदर्शीत झालेल्या प्रेमम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण कले होते. या चित्रपटात तिने निविन पॉली या अभिनेत्यासोबत काम केले होते.
अनुपमा परमेश्वरन हे मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध नाव आहे. तिने तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बुमराह आणि अनुपमा परमेश्वरन यांचं लग्न होणार असल्याच्या चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -