एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jannat Zubair : जन्नत जुबेरने दाखवली किलर स्टाईल, साडीत केला कहर!
पुन्हा एकदा जन्नतने तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवली आहे.
![पुन्हा एकदा जन्नतने तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/e4526653bdb7aa8469bea6b2d1ecb91b1668602142053289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
1/10
![छोट्या पडद्यानंतर पंजाबी सिनेमाकडे वळलेली अभिनेत्री जन्नत जुबेर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/cb9fc81cd6eb0f9bf21595eff954126fa95c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यानंतर पंजाबी सिनेमाकडे वळलेली अभिनेत्री जन्नत जुबेर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
2/10
![अभिनेत्री तिच्या एखाद्या प्रोजेक्टमुळे तर कधी तिच्या बोल्ड अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/4c5f95b4ad1f8b0c5890cd9f45eaea236a619.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तिच्या एखाद्या प्रोजेक्टमुळे तर कधी तिच्या बोल्ड अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
3/10
![बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी जन्नतने आज सोशल मीडिया सेंसेशन आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/57308b38b538fa2128979d77f1e6027f66530.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी जन्नतने आज सोशल मीडिया सेंसेशन आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
4/10
![दुसरीकडे, जन्नत सध्या तिच्या पंजाबी चित्रपट 'कुलचे छोले'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/aa649a5c94c49acd99cb47c00c8e7fea54b89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे, जन्नत सध्या तिच्या पंजाबी चित्रपट 'कुलचे छोले'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
5/10
![सध्या अभिनेत्री चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, जन्नतचे आकर्षक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/d1cb0b3e34be2178b0939b7356ddf02a53715.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या अभिनेत्री चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, जन्नतचे आकर्षक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
6/10
![ताज्या फोटोंमध्ये जन्नत क्रीम रंगाच्या साडीत दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस कुरळे आणि खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/6577781f163cf1e80fbf4ee4118e43f5e79b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज्या फोटोंमध्ये जन्नत क्रीम रंगाच्या साडीत दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस कुरळे आणि खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
7/10
![येथे ती कॅमेऱ्यासमोर आकर्षक एक्सप्रेशन दाखवताना दिसत आहे. जन्नत या लूकमध्ये सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/8a14c1ceb10d7437e0cca3ae47376d0bb9418.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथे ती कॅमेऱ्यासमोर आकर्षक एक्सप्रेशन दाखवताना दिसत आहे. जन्नत या लूकमध्ये सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
8/10
![जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'कुलचे छोले' चित्रपटात दिसत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/10030c8551703213dfafe0f92d3bb79b8794d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'कुलचे छोले' चित्रपटात दिसत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
9/10
![याशिवाय जन्नत तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/a02123b0c09cad9cc720abbb00839a209a2f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय जन्नत तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
10/10
![करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात ती दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/e6b1395f44a55524aea518c51cea1295e8b4b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात ती दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
Published at : 16 Nov 2022 06:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)