PHOTO: शॉर्ट ड्रेसमध्ये जन्नत जुबेरच्या सिझलिंग लूकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा फोटो!
प्रसिद्ध छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जन्नत जुबेरने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज ती सोशल मीडियावर सनसनाटी बनली आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री तिच्या काही प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या बोल्ड अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
दुसरीकडे, जन्नत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.जवळपास दररोज चाहत्यांना तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
आता पुन्हा जन्नतने तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवली आहे. फोटोंमध्ये जन्नतने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
हलका मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिने हा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
येथे ती कॅमेऱ्यासमोर मौनी रॉय सोबत पोज देत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
जन्नतचा हा लूक चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
तिच्या या पोस्टवर आतापर्यंत लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
बालकलाकार म्हणून जन्नतनेआपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)