Janhvi Kapoor Sizzling Photo: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (Photo : @janhvikapoor/IG)
2/6
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. (Photo : @janhvikapoor/IG)
3/6
चित्रपटांसोबतच जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसते.(Photo : @janhvikapoor/IG)चित्रपटांसोबतच जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसते.(Photo : @janhvikapoor/IG)