एक्स्प्लोर
PHOTO: शॉर्ट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा बोल्ड अवतार, स्टाइलने केलं मंत्रमुग्ध!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबतच तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/9

जान्हवी कपूरने तिचा बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
3/9

जान्हवी कपूरचा बोल्ड लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. जान्हवी कपूरचा हा अवतार सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
4/9

जान्हवी कपूर पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
5/9

अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाच्या पोशाखात हलका मेकअप केला आहे. जान्हवी कपूर लाइट मेकअपमध्ये तिच्या लाखो चाहत्यांना वेड लावत आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
6/9

जान्हवी कपूर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या फॅशनेबल आणि स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
7/9

जान्हवी कपूर लवकरच वरुण धवनसोबत बवाल या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
8/9

हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. अभिनेत्रीने नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
9/9

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जान्हवी कपूर अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 07 Dec 2022 11:27 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























