एक्स्प्लोर
PHOTO: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरचा फॉर्मल लूक; फोटो पाहाच!

Janhvi kapoor
1/9

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या चर्चेत आहे.
2/9

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या चर्चेत आहे.
3/9

जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे.
4/9

जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.
5/9

जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ही अभिनेत्री मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे.
6/9

याआधी जान्हवी कपूर बवाल या चित्रपटात दिसली आहे.
7/9

जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर फॉर्मल वेअरमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
8/9

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली.
9/9

अभिनेत्रीने आजवर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Published at : 02 Dec 2023 03:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
