एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Janhavi Kapoor : जान्हवी कपूरचा Sizzling लूक; चाहते घायाळ!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/b0f10f074eb8cb07acdfc53fd2eeb6b1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
janhavi kapoor
1/6
![Janhvi Kapoor Sizzling Photo: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (Photo : @janhvikapoor/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/87e6346ac14206393a99fe7ecf8fa34197993.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Janhvi Kapoor Sizzling Photo: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (Photo : @janhvikapoor/IG)
2/6
![बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. (Photo : @janhvikapoor/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/9d23ef03b2dbac8638d723fff46c953420410.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. (Photo : @janhvikapoor/IG)
3/6
![चित्रपटांसोबतच जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसते.(Photo : @janhvikapoor/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/908a959de02ae218d7b80b3e4b2e3621a18da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटांसोबतच जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसते.(Photo : @janhvikapoor/IG)
4/6
![लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूरने काळ्या रंगाचा ग्लिटर ब्लेझर परिधान केलेला दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Photo : @janhvikapoor/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/98eecc4fd2b61858dcea0327234f2484073e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूरने काळ्या रंगाचा ग्लिटर ब्लेझर परिधान केलेला दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Photo : @janhvikapoor/IG)
5/6
![जान्हवीच्या या फोटोंवरून तुमचीही नजर हटणार नाही.(Photo : @janhvikapoor/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/dc1bee30ddc0737670b3bb72d8fd806a8a2af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवीच्या या फोटोंवरून तुमचीही नजर हटणार नाही.(Photo : @janhvikapoor/IG)
6/6
![जान्हवीने तिचे केस मोकळे सोडले आहेत ज्यामुळे ती खूप सुंदर दिसतीये, तिने हाय हिल्सने तिचा लूक पूर्ण केला आहे. (Photo : @janhvikapoor/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/716750a547dffde607795e9dae45420bb631c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवीने तिचे केस मोकळे सोडले आहेत ज्यामुळे ती खूप सुंदर दिसतीये, तिने हाय हिल्सने तिचा लूक पूर्ण केला आहे. (Photo : @janhvikapoor/IG)
Published at : 02 Dec 2021 05:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)