एक्स्प्लोर

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसचा देसी गर्ल अवतार! साडी लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Jacqueline Fernandez

1/6
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सतत चर्चेत असलेली जॅकलिन सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

2/6
अभिनेत्री लवकरच ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनन देखील दिसणार आहेत.

3/6
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत व्यस्त असते. दरम्यान, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान स्वत:साठी थोडा वेळ काढताना दिसली. अभिनयासोबतच ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

4/6
जॅकलिनने नुकतेच अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील अभिनेत्रीचा लूक चाहत्यांची मने जिंकत आहे.

5/6
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये जॅकलिन पारंपरिक स्टाईलमध्ये चाहत्यांची मने लुटताना दिसत आहे. समोर आलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री साडी नेसलेली दिसत आहे.

6/6
अभिनेत्रीची ही देसी शैली चाहत्यांच्या मनाला भावली आहे. अनेकदा तिच्या वेस्टर्न लूकने लोकांना वेड लावणाऱ्या जॅकलिनचा ट्रेडिशनल लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo : @jacquelinef143/IG)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget