एक्स्प्लोर

Jacqueline Fernandez : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत..

Jacqueline

1/6
Jacqueline Fernandez : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही गेली काही दिवस तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. (Photo : @jacquelinef143/IG)
Jacqueline Fernandez : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही गेली काही दिवस तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. (Photo : @jacquelinef143/IG)
2/6
तिने काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) 'शेप ऑफ यू' या टॉक शोमध्ये सहभाग घेतला. (Photo : @jacquelinef143/IG)
तिने काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) 'शेप ऑफ यू' या टॉक शोमध्ये सहभाग घेतला. (Photo : @jacquelinef143/IG)
3/6
या शोमध्ये जॅकलिननं तिला आलेल्या एकटेपणाबद्दल सांगितलं. (Photo : @jacquelinef143/IG)
या शोमध्ये जॅकलिननं तिला आलेल्या एकटेपणाबद्दल सांगितलं. (Photo : @jacquelinef143/IG)
4/6
जॅकलिननं सांगितलं की, '2020 साली मला  एकटेपणा जाणवत होता. त्यावेळी कोरोनामुळे अनेक लोक मुंबईमध्ये एकटे राहात होते. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत नव्हते. अशा वेळी तुमच्यासोबत बोलायला लोक नाहियेत तसेच तुम्ही कोणासोबत गप्पा मारू शकत नाहित.' (Photo : @jacquelinef143/IG)

5/6
पुढे तिनं सांगितलं, ' मला एकटेपणामुळे डिप्रेस राहायचे नव्हते, मला मित्रमैत्रीणींना तसेच माझ्या कुटुंबाला हे दाखवायचे नव्हते की, मी एकटी आहे किंवा दु:खी आहे. अशा वेळी मी थेरेपिस्टची मदत घ्यायचा निर्णय घेतला.  काही लोकांना वाटते की थेरेपिस्टकडे जाणं चुकीची गोष्ट आहे पण ज्यांना एकटेपणाचा त्रास होत आहे त्यांनी थेरेपी घ्यावी. थेरिपिस्टमुळे  सेल्फ रिफ्लेक्शन होऊ शकते.'(Photo : @jacquelinef143/IG)

6/6
जॅकलिनचे बच्चन पांडे आणि अटॅक हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (Photo : @jacquelinef143/IG)
जॅकलिनचे बच्चन पांडे आणि अटॅक हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (Photo : @jacquelinef143/IG)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan:  'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Embed widget