एक्स्प्लोर
PHOTO: जॅकी श्रॉफच्या मुलीचा ग्लॅमरस लूक, खुलून दिसतोय लाल रंग!
(photo:kishushroff/ig)
1/6

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ ही तिच्या वडिलांप्रमाणेच दररोज प्रसिद्धीच्या झोतात राहते.(photo:kishushroff/ig)
2/6

तिने अभिनयाच्या जगात करिअर केले नाही. मात्र, तिच्या लूकमुळे ती जवळपास रोजच चर्चेत असते.(photo:kishushroff/ig)
Published at : 15 May 2022 03:29 PM (IST)
आणखी पाहा
























