एक्स्प्लोर
In Pics: स्वानंदीचा मस्तीभरा अंदाज, लूक चर्चेत!

Swanandi Tikekar
1/6

मैत्रीने भरलेल्या अशा कथांमुळे अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी’. (photo: swananditikekar/ig)
2/6

या मालिकेने आणि यातील कलाकारांनी सर्वच प्रेक्षकांवर भुरळ पडली होती, यातूनच एक चेहरा समोर आला तो म्हणजे स्वानंदी टिकेकर. (photo: swananditikekar/ig)
3/6

‘दिल दोस्ती दोबारा’मध्येही स्वानंदीने तडफदार मुलीची भूमिका साकारली होती.(photo: swananditikekar/ig)
4/6

स्वानंदी नेहमीच सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते, ती कायमच तिचे बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो शेअर असते (photo: swananditikekar/ig)
5/6

स्वानंदीने नुकतेच तिच्या खास लूकचे फोटो शेअर केलेत, हा लुक तिने इंडियन आयडॉल या शोचं आंचोरींग करताना केलाय. (photo: swananditikekar/ig)
6/6

स्वानंदीचा हा मस्तीभरा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. (photo: swananditikekar/ig)
Published at : 07 Dec 2021 03:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
