IN PICS | कपूर कुटुंबातील आणखी एका सौंदर्यवतीच्या मादक अदांनी जिंकली चाहत्यांची मनं
शनाया कपूर हे नाव गेल्या बऱ्याच काळापासून सोशल मीडिया आणि कलावर्तुळात आकर्षणाचा विषय ठरत आहे. अभिनेता संजय कपूर आणि माहीप कपूर यांची ही लेक. बी- टाऊनमध्ये पदार्पण करण्याआधीच शनायानं तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. (छाया सौजन्य- @shanayakapoor02/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनायानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या प्रत्येक लूकला फॉलोअर्सची तितकीच पसंती मिळते. (छाया सौजन्य- @shanayakapoor02/Instagram)
शनाया ही तिच्या मादक अदांसोबतच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. येत्या काळात ती निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याच्या बॅनर अंतर्गत साकारल्या जाणाऱ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (छाया सौजन्य- @shanayakapoor02/Instagram)
तिनं नुकतेच शेअर केलेले फोटो पाहता, एकंदर अंदाज आणि लूक कॅरी करण्याची तिची शैली सर्वांची मनं जिंकत आहे. (छाया सौजन्य- @shanayakapoor02/Instagram)
(छाया सौजन्य- @shanayakapoor02/Instagram)