एक्स्प्लोर
Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेचा वेकेशन मोड ऑन, पाहा लंडन मध्ये नेहा काय धमाल करतेय
neha pendse
1/8

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. (Photo Credit : @nehhapendse/Instagram)
2/8

नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. (Photo Credit : @nehhapendse/Instagram)
3/8

नेहमी स्टायलिश राहण्यावर भर देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @nehhapendse/Instagram)
4/8

मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री नेहा पेंडसे आता 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत 'गोरी मेम' म्हणून नेहा पेंडसे सर्वांनाच पसंत पडलीय. (Photo Credit : @nehhapendse/Instagram)
5/8

नेहा सध्या चर्चेत आलीये ते तिच्या नवीन वेकेशन फोटोमुळे, नेहाचे लंडन मधले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत (Photo Credit : @nehhapendse/Instagram)
6/8

नेहा लंडनमध्ये तिच्या नवऱ्यासोबत सध्या वेकेशन एन्जॉय करतेय (Photo Credit : @nehhapendse/Instagram)
7/8

नेहानं मालिकांसोबतच मराठी, तमिळ, तेलगु आणि मलायम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (Photo Credit : @nehhapendse/Instagram)
8/8

नेहाच्या या फोटोवर चाहत्यांची कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय (Photo Credit : @nehhapendse/Instagram)
Published at : 10 Nov 2021 11:34 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
नागपूर
व्यापार-उद्योग























