एक्स्प्लोर
PHOTO : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये हुमा कुरेशीचा ग्लॅमरस अवतार, फोटो व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे.
(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे. हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
2/6

तिच्या पात्रांव्यतिरिक्त हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Published at : 04 Aug 2022 12:15 PM (IST)
आणखी पाहा























