एक्स्प्लोर

Huma Qureshi : हुमा कुरेशीचा देसी अवतार; पाहा मनमोहक अंदाज!

हुमा कुरेशी तिच्या वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण करत आहे. आता पुन्हा एकदा तिचे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.

हुमा कुरेशी तिच्या वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण करत आहे. आता पुन्हा एकदा तिचे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.

(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

1/9
अभिनेत्री हुमा कुरेशी कोणत्याही चित्रपटाचा भाग बनली तरी स्वतःला त्यात पूर्णपणे सामावून घेते.अभिनेत्रीला सतत प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत असतात.  (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
अभिनेत्री हुमा कुरेशी कोणत्याही चित्रपटाचा भाग बनली तरी स्वतःला त्यात पूर्णपणे सामावून घेते.अभिनेत्रीला सतत प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत असतात. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
2/9
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त हुमा तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते.  (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त हुमा तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
3/9
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा अतिशय सिझलिंग लूक समोर आला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा अतिशय सिझलिंग लूक समोर आला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
4/9
हुमा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
5/9
आता ताज्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
आता ताज्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
6/9
या फोटोंमध्ये ती ट्रॅडिशनल लूकमध्ये आकर्षक दिसत आहे.  (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये ती ट्रॅडिशनल लूकमध्ये आकर्षक दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
7/9
हुमाने एका मागोमाग एक दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ऑरेंज रंगाच्या लेहेंगामध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमाने एका मागोमाग एक दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ऑरेंज रंगाच्या लेहेंगामध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
8/9
हुमा एकामागून एक अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे.  (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमा एकामागून एक अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
9/9
नुकताच तिचा 'मोनिका, ओ माय डार्लिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यालाही खूप पसंती दिली जात आहे. सध्या ती तिच्या आगामी 'तरला' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.  (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY :  निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget