एक्स्प्लोर
PHOTO : हृताने दिली प्रेमाची कबुली, 'या' दिग्दर्शकाला करते डेट!
hruta
1/6

मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ( photo: hruta12/ig)
2/6

‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केलेली हृता सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहचतेय ( photo: hruta12/ig)
Published at : 19 Nov 2021 10:44 AM (IST)
आणखी पाहा
























