एक्स्प्लोर

Hruta Durgule Engagement: 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्री हृताचा साखरपुडा संपन्न; फोटो व्हायरल!

Hruta Durgule Engagement

1/6
मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ( photo: hruta12/ig)
मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ( photo: hruta12/ig)
2/6
‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केलेली हृता सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहचतेय ( photo: hruta12/ig)
‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केलेली हृता सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहचतेय ( photo: hruta12/ig)
3/6
'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे. ( photo: hruta12/ig)
'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे. ( photo: hruta12/ig)
4/6
हृताने काही दिवसांपूर्वी एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. ( photo: hruta12/ig)
हृताने काही दिवसांपूर्वी एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. ( photo: hruta12/ig)
5/6
हृताचा नुकताच साखरपुडा पार पडला, तिच्या साखरपुड्याचे फोटो सध्या व्हायरल होतायत. ( photo: hruta12/ig)
हृताचा नुकताच साखरपुडा पार पडला, तिच्या साखरपुड्याचे फोटो सध्या व्हायरल होतायत. ( photo: hruta12/ig)
6/6
हृताचा साखरपुडा प्रतीक शाह या दिग्दर्शकसोबत पार पडलाय. ( photo: hruta12/ig)
हृताचा साखरपुडा प्रतीक शाह या दिग्दर्शकसोबत पार पडलाय. ( photo: hruta12/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 2 Box Office Collection: 10 कोटींच्या बजेटमध्ये 'देऊळ बंद 2'ने 930% नफ्यासह रचला इतिहास; जाणून घ्या लाइफटाईम कलेक्शन
10 कोटींच्या बजेटमध्ये 'देऊळ बंद 2'ने 930% नफ्यासह रचला इतिहास; जाणून घ्या लाइफटाईम कलेक्शन
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
'भूमिकेसाठी कपडे काढणं गरजेचं असेल तर ते केलंच पाहिजे..' अभिनेत्री ईशा केसकरचं बेधडक वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली?
'भूमिकेसाठी कपडे काढणं गरजेचं असेल तर ते केलंच पाहिजे..' अभिनेत्री ईशा केसकरचं बेधडक वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली?
Bollywood Actress on Sonam Wangchuk: 'सोनम वांगचूक यांचा स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी करतायत वापर'; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची बेधडक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'सोनम वांगचूक यांचा स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी करतायत वापर'; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची बेधडक पोस्ट चर्चेत, म्हणाली..

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
Embed widget