एक्स्प्लोर
Kiara Advani Don 3: कियारा 'डॉन 3' साठी घेतले एवढे पैसे? ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
Kiara Advani Don 3: आजकाल कियारा अडवाणी दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीला वॉर 2 आणि डॉन 3 मध्ये कास्ट करण्यात आले आहे, ज्यासाठी ती खूप उत्साहित आहे.

(photo:kiaraaliaadvani/ig)
1/10

कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.(photo:kiaraaliaadvani/ig)
2/10

या अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. (photo:kiaraaliaadvani/ig)
3/10

फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या डॉन 3 या चित्रपटासाठी तिचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. (photo:kiaraaliaadvani/ig)
4/10

दरम्यान, या चित्रपटाची अभिनेत्री भरमसाठ फी घेत असल्याची बातमी सुत्रांकडून येत आहे. जाणून घेऊया या चित्रपटासाठी अभिनेत्री किती फी घेतेय.(photo:kiaraaliaadvani/ig)
5/10

'डॉन 3'मध्ये कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी या चित्रपटात क्रिती सेननची भूमिका होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण नंतर कियारा अडवाणीचे नाव फायनल करण्यात आले.(photo:kiaraaliaadvani/ig)
6/10

आता 'डॉन 3'साठी कियारा प्रचंड फी आकारत असल्याच्या बातम्याही येत आहेत. (photo:kiaraaliaadvani/ig)
7/10

खरं तर, अलीकडील मीडिया रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी फरहान अख्तरच्या चित्रपटासाठी 13 कोटी रुपये इतकी मोठी फी घेत आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
8/10

या चित्रपटासाठी अभिनेत्रीला मिळालेली ही सर्वात मोठी फी असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
9/10

कियारा अडवाणीच्या 'डॉन 3' मध्ये सहभागाची घोषणा फेब्रुवारी 2023 मध्ये करण्यात आली होती. या चित्रपटात अभिनेत्री रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
10/10

'डॉन 3'मध्ये कियारा अडवाणी आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (photo:kiaraaliaadvani/ig)
Published at : 06 Mar 2024 01:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
