एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Honey Singh : यो यो हनी सिंहच्या आयुष्यावर येणार डॉक्युमेंट्री! पोस्ट शेअर करत रॅपरने दिली माहिती
Honey Singh : हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Honey Singh : हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/2f923eae8b09868f01acc6669cc40df61678884568222254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Honey Singh
1/10
![लोकप्रिय गायक आणि रॅपर हनी सिंह आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/f18081c38773602d6c7e1d5fc6583892f7006.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकप्रिय गायक आणि रॅपर हनी सिंह आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10
![रॅपरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/9172f7d15b92e6b785ae2f112449bf16c8da2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रॅपरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे.
3/10
![हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/63a7bd1ffcce7b8716d1eb6114a9d8ee9793d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4/10
![हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/efad0e561932e2f6f9627414380658ce46190.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
5/10
![रॅपरने डॉक्युमेंट्रीची घोषणा करत लिहिलं आहे,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/5dedbcdce027eedfaf157020126696034c860.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रॅपरने डॉक्युमेंट्रीची घोषणा करत लिहिलं आहे,"माझ्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हनी आजारी आहे आणि डॉक्युमेंट्री तयार आहे".
6/10
![हनी सिंहच्या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन मोजेज सिंहने केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/ca263c59e9abc6cb7a727817b647fa4a42e40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हनी सिंहच्या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन मोजेज सिंहने केलं आहे.
7/10
![देशातला सगळ्यात मोठा रॅपर बनण्याचा हनी सिंहचा प्रवास या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/da9f088cbfca05a8986c11904358925c23525.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशातला सगळ्यात मोठा रॅपर बनण्याचा हनी सिंहचा प्रवास या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात येणार आहे.
8/10
![हनी सिंहने नुकतचं 3.0 या म्यूझिक अल्बमच्या माध्यमातून त्याने कमबॅक केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/5622e60233048308c4a328db66b7ea4eaaeae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हनी सिंहने नुकतचं 3.0 या म्यूझिक अल्बमच्या माध्यमातून त्याने कमबॅक केलं आहे.
9/10
![हनी सिंहची 'ब्राउन रंग', 'देसी कलाकार' आणि 'ब्लू आईस' सारखी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/44a0319a26c491df7f49add829df3e5fa80fe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हनी सिंहची 'ब्राउन रंग', 'देसी कलाकार' आणि 'ब्लू आईस' सारखी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत.
10/10
![हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॉक्युमेंट्रीची चाहत्यांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/4bc36f124a61134b43b8dfc1b51e4114d3068.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॉक्युमेंट्रीची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Published at : 15 Mar 2023 06:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)