Holi 2023: करीना कपूरने मुलगा तैमूर आणि जहांगीरसोबत खेळली होळी, फोटो केले शेअर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2023 08:53 PM (IST)
1
करिनाच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
करीना कपूरच्या या फोटोंमध्ये करीना तिची मुलं तैमूर आणि जहांगीर सोबत होळी खेळताना दिसत आहे.
3
या फोटोमध्ये करिनाचा मुलगा तैमूर हातात पिचकारी घेऊन होळी खेळताना दिसत आहे.
4
मोठ्या भावाप्रमाणेच करिनाचा धाकटा मुलगा जहांगीरही होळी साजरी करत आहे.
5
करीना कपूरचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
6
करीना कपूरचे चाहते तिच्या या फोटोंना प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.
7
दरम्यान, करीना कपूर अनेकदा तिच्या जबरदस्त फोटोंमुळे चर्चेचा भाग बनते.