एक्स्प्लोर
PHOTO: ऑरेंज गाऊनमध्ये हिना खानचा सिझलिंग फोटोशूट; पाहा फोटो!
टीव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. पुन्हा एकदा हिना खानचा बोल्ड अवतार इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/10

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत हिना खानचा समावेश आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/10

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर तिने काम केले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 15 Oct 2022 11:22 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई























