एक्स्प्लोर

Hina Khan: हिना खानचा लेटेस्ट लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!

हिना खान बोल्ड फोटोः टीव्ही जगतातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत हिना खान पहिल्या क्रमांकावर आहे. हिना खानचा बोल्ड लूक पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

हिना खान बोल्ड फोटोः टीव्ही जगतातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत हिना खान पहिल्या क्रमांकावर आहे. हिना खानचा बोल्ड लूक पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)

1/12
हिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री आहे. टीव्ही जगतापासून ते बॉलिवूडपर्यंत तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री आहे. टीव्ही जगतापासून ते बॉलिवूडपर्यंत तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/12
हिना खान ही पहिली टीव्ही अभिनेत्री आहे जी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खान ही पहिली टीव्ही अभिनेत्री आहे जी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/12
हिना खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/12
पुन्हा एकदा तिची बोल्ड स्टाइल इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हिना खानचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. चला पाहूया तिचा जबरदस्त लुक.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा तिची बोल्ड स्टाइल इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हिना खानचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. चला पाहूया तिचा जबरदस्त लुक.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/12
हिना खानच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीने काळ्या चमकदार बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा जबरदस्त लुक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खानच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीने काळ्या चमकदार बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा जबरदस्त लुक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/12
तिचा लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. हिना खान काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
तिचा लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. हिना खान काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/12
हिना खानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/12
तिच्या लूक आणि मेकअपबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या पोशाखासह कॉपर शिमरी आय मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
तिच्या लूक आणि मेकअपबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या पोशाखासह कॉपर शिमरी आय मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/12
ब्लॅक लाइनर आणि मस्करा लावून तिने डोळ्यांचा मेकअप पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
ब्लॅक लाइनर आणि मस्करा लावून तिने डोळ्यांचा मेकअप पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
10/12
हिना खानच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खानच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
11/12
या मालिकेतील तिची अक्षरा व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीस उतरली होती. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
या मालिकेतील तिची अक्षरा व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीस उतरली होती. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
12/12
8 वर्षांनंतर अक्षराने ही मालिका सोडली. यानंतर हिना अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8 वर्षांनंतर अक्षराने ही मालिका सोडली. यानंतर हिना अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Usgaonkar: माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
Girija Oak: गिरीजा ओकने पतीसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर, कॅप्शनमधून व्यक्त केलं प्रेम; म्हणाली, 'मला तुझ्यासोबत हे आयुष्य...'
गिरीजा ओकने पतीसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर, कॅप्शनमधून व्यक्त केलं प्रेम; म्हणाली, 'मला तुझ्यासोबत हे आयुष्य...'
Ranveer Singhs Grandfather Death: रणवीर सिंगवर दु:खाचा डोंगर; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आजोबांचं निधन, बहिणीची भावुक पोस्ट चर्चेत
रणवीर सिंगवर दु:खाचा डोंगर; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आजोबांचं निधन, बहिणीची भावुक पोस्ट चर्चेत
Kangana Ranaut on Gandhi Family:'रहस्यमय परदेशी महिला आल्यानंतर,..'; गांधी कुटुंबाचा जुना VIDEO शेअर करत कंगना रनौतचा निशाणा, कॅप्शनमधून केला मोठा दावा
'रहस्यमय परदेशी महिला आल्यानंतर,..'; गांधी कुटुंबाचा जुना VIDEO शेअर करत कंगना रनौतचा निशाणा, कॅप्शनमधून केला मोठा दावा

व्हिडीओ

Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Embed widget