एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: हिना खानने शेअर केले बुडापेस्टच्या व्हेकेशनचे फोटो, चाहते म्हणाले वाह!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/cd399e3d9be9a2a2c442c8a355fd43bc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो :realhinakhan/ig)
1/6
![टीव्ही अभिनेत्री हिना खानला व्हेकेशनवर जायला आवडते आणि ती अनेकदा तिच्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते, नुकतेच हिनाने तिच्या बुडापेस्ट व्हेकेशनचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. (फोटो :realhinakhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/3050be4d4248642a7133015b75a8e590a62b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्ही अभिनेत्री हिना खानला व्हेकेशनवर जायला आवडते आणि ती अनेकदा तिच्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते, नुकतेच हिनाने तिच्या बुडापेस्ट व्हेकेशनचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. (फोटो :realhinakhan/ig)
2/6
![या फोटोंमध्ये, हिना खान बुडापेस्टमध्ये ब्लॅक अँड व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो :realhinakhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/06d9d791b13a621da358b2edc276051bbc9d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये, हिना खान बुडापेस्टमध्ये ब्लॅक अँड व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो :realhinakhan/ig)
3/6
![हिना खानचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत.(फोटो :realhinakhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/53f025bd2f658ac59cc34877d7093aca1950b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत.(फोटो :realhinakhan/ig)
4/6
![हिना खानने तिचा ट्रेंडी लूक पांढऱ्या शूजसह पेअर केला आणि कॅमेऱ्यासाठी मिलियन डॉलर्सची पोज दिली. (फोटो :realhinakhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/9a5e4e20ba4016513f1646e4be32a2508b069.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानने तिचा ट्रेंडी लूक पांढऱ्या शूजसह पेअर केला आणि कॅमेऱ्यासाठी मिलियन डॉलर्सची पोज दिली. (फोटो :realhinakhan/ig)
5/6
![सोशल मीडियावर हिना खानचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात. (फोटो :realhinakhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/cbb7dfa3cc1ac0418388091866ea027085918.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर हिना खानचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात. (फोटो :realhinakhan/ig)
6/6
![हिना खानने आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो, टीव्ही रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो :realhinakhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/641f64f9d3163b2089305ad1426db452050e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानने आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो, टीव्ही रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो :realhinakhan/ig)
Published at : 10 Jun 2022 04:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion