एक्स्प्लोर

PHOTO : ‘ब्युटी इन ब्लॅक’, हिना खानच्या लूकने वाढवला इंटरनेटचा पारा!

(photo:realhinakhan/ig)

1/7
हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो-व्हिडिओ शेअर करून खळबळ माजवत असते.(photo:realhinakhan/ig)
हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो-व्हिडिओ शेअर करून खळबळ माजवत असते.(photo:realhinakhan/ig)
2/7
आता अभिनेत्रीने ऑफ शोल्डर ड्रेसमधला तिचा ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.(photo:realhinakhan/ig)
आता अभिनेत्रीने ऑफ शोल्डर ड्रेसमधला तिचा ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.(photo:realhinakhan/ig)
3/7
या फोटोमध्ये हिना खानने शॉर्ट स्कर्टसोबत काळ्या रंगाचा लॉन्ग ड्रेस घातलेला दिसत आहे.(photo:realhinakhan/ig)
या फोटोमध्ये हिना खानने शॉर्ट स्कर्टसोबत काळ्या रंगाचा लॉन्ग ड्रेस घातलेला दिसत आहे.(photo:realhinakhan/ig)
4/7
हिना खानचा ताजे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या लूक आणि स्टाइलवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.(photo:realhinakhan/ig)
हिना खानचा ताजे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या लूक आणि स्टाइलवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.(photo:realhinakhan/ig)
5/7
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री हिना खान अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये दिसली. रेड कार्पेटवरून हिनाचे अनेक लूक समोर आले होते.(photo:realhinakhan/ig)
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री हिना खान अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये दिसली. रेड कार्पेटवरून हिनाचे अनेक लूक समोर आले होते.(photo:realhinakhan/ig)
6/7
हिना खान तिच्या लूकवर खूप प्रयोग करते. तिच्या चाहत्यांनाही हे प्रयोग खूप आवडतात.(photo:realhinakhan/ig)
हिना खान तिच्या लूकवर खूप प्रयोग करते. तिच्या चाहत्यांनाही हे प्रयोग खूप आवडतात.(photo:realhinakhan/ig)
7/7
'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही शोमधून हिना खानने घराघरात नाव कमावले होते. त्याच वेळी, सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसचा विजेता ती बनता बनता राहिली.(photo:realhinakhan/ig)
'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही शोमधून हिना खानने घराघरात नाव कमावले होते. त्याच वेळी, सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसचा विजेता ती बनता बनता राहिली.(photo:realhinakhan/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde On Mohan Joshi: 'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?
'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?
Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
Satluj Ban Controversy: असंख्य सेन्सॉर कट, सरकारचा प्रचंड दबाव; रिलीजनंतर 'सतलज ' 48 तासांत OTTवरून हटवला, मंत्रालयातून आलेलं बंदीचं पत्र; दिग्दर्शकाचे धक्कादायक गौप्यस्फोट
असंख्य सेन्सॉर कट, सरकारचा प्रचंड दबाव; रिलीजनंतर 'सतलज ' 48 तासांत OTTवरून हटवला, मंत्रालयातून आलेलं बंदीचं पत्र; दिग्दर्शकाचे धक्कादायक गौप्यस्फोट
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP:  राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ  पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Embed widget