एक्स्प्लोर
Hina Khan Pics: शॉर्ट स्कर्टमधील हिना खानचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते झाले थक्क, पाहा स्टायलिश अवतार
(photo:realhinakhan/ig)
1/6

हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो-व्हिडिओ शेअर करून खळबळ माजवत असते. आता अभिनेत्रीने शॉर्ट स्कर्टमधला तिचा ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.(photo:realhinakhan/ig)
2/6

या फोटोमध्ये हिना खानने शॉर्ट स्कर्टसोबत गुलाबी रंगाचा टॉप घातलेला दिसत आहे.(photo:realhinakhan/ig)
Published at : 14 Jun 2022 04:18 PM (IST)
आणखी पाहा























