एक्स्प्लोर
Hina Khan: हिना खानचा क्लासी लूक; फोटो होतायत व्हायरल!
हिना खान इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/8

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत हिना खानचा समावेश आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/8

अभिनेत्री हिना खानने टीव्हीपासून वेब सीरिजपर्यंत तिच्या उत्कृष्ट अभिनयाची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/8

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर तिने काम केले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/8

हिना खानने अनेक रिअॅलिटी शोमधून रॅम्प वॉक केला आहे. हिना खान तिच्या अभिनयासोबतच अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/8

हिना खानचा बोल्ड आणि स्टायलिश लूक अनेकदा चर्चेत असतो. इंटरनेटच्या चर्चेत असतो. हिना खान पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अवताराने इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/8

या फोटोंमध्ये लाल रंगाचा बॅकलेस शॉर्ट ड्रेस परिधान केलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/8

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला असून केस खुले ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/8

हिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिच्या 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 02 Nov 2022 05:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
व्यापार-उद्योग
हिंगोली
























