एक्स्प्लोर
Hina Khan: पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात हिनाचा सिझलिंग अवतार; फोटो चर्चेत!
हिना खानने टीव्ही जगतापासून ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. त्याचवेळी, आजकाल अभिनेत्री तिच्या स्टायलिश अवताराने लाखो चाहत्यांची मने जिंकत आहे.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/10

टीव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/10

हिनाने टीव्ही मालिकांपासून चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/10

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसलेली हिना खान ही पहिली टीव्ही अभिनेत्री आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/10

त्याचवेळी हिना खानचा बोल्ड अवतार सध्या धुमाकूळ घालत आहे. चला हिनाचा सिझलिंग अवतार पाहूया.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/10

हिना खानच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, हिना खान पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/10

या पिवळ्या लेहेंग्यासोबत अभिनेत्रीने हलका मेक-अप केला आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/10

हलक्या मेकअपमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. रॅम्प वॉक करताना हिना खानचा हा लूक पाहायला मिळाला.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/10

हिना खान पिवळ्या ड्रेसमध्ये आणि हलक्या मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/10

हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
10/10

हिना खानच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. या मालिकेतील तिची अक्षरा व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीस उतरली होती. 8 वर्षांनंतर अक्षराने ही मालिका सोडली. यानंतर हिना अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 04 Oct 2022 11:22 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
विश्व
























