हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान. (Photo:@realhinakhan/IG)
2/6
बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. (Photo:@realhinakhan/IG)
3/6
हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, नवनवीन फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. (Photo:@realhinakhan/IG)
4/6
काही दिवसांपूर्वी हिनाने तिचं एक खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय, या फोटोशूटचं वैशिष्ट्य म्हणजे तिने ते कपाटात बसून केलं आहे. (Photo:@realhinakhan/IG)
5/6
हे फोटोशूट हिनाने स्पायडर मॅनच्या पोजमध्ये केलेलं दिसतंय. (Photo:@realhinakhan/IG)
6/6
हे फोटोशूटच्या वेळी हिनाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय आणि त्यावर पिवळ्या रंगाचे शूज घातलेत. (Photo:@realhinakhan/IG)