एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Heartbeat : रोमान्स, विनोद अन् नाट्य; जाणून घ्या 'हार्ट बीट' कोरियन सीरिजबद्दल...
Heartbeat : 'हार्ट बीट' ही कोरियन वेब सीरिज सध्या चर्चेत आहे.
![Heartbeat : 'हार्ट बीट' ही कोरियन वेब सीरिज सध्या चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/ab2dfdea3a3cce3b61d166e8a50a8c971687859038668254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Heartbeat
1/10
!['हार्ट बीट' ही कोरियन सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/56cc2fe1394a3d10785db1b77d586768a43be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हार्ट बीट' ही कोरियन सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
2/10
![एका फसलेल्या व्यक्तीवर भाष्य करणारी 'हार्ट बीट' ही सीरिज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/71fada114974f3740e7bd48862dcde9984d15.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका फसलेल्या व्यक्तीवर भाष्य करणारी 'हार्ट बीट' ही सीरिज आहे.
3/10
![प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक 'हार्ट बीट' ही सीरिज पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/48e42fd643dbcbf57d28d34668a2cab025ceb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक 'हार्ट बीट' ही सीरिज पाहू शकता.
4/10
!['हार्ट बीट' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना रोमान्स, विनोद आणि नाट्य पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/2fbf06b751651d914bd1159ec03c8b8dc318f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हार्ट बीट' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना रोमान्स, विनोद आणि नाट्य पाहायला मिळत आहे.
5/10
!['हार्ट बीट' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/0a664b451e4c3d48fc8944c0bc555a6df644d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हार्ट बीट' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
6/10
!['हार्ट बीट' ही 16 भागांची वेबसीरिज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/11803664a059c5dd8be86d5c9a175441a5aa9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हार्ट बीट' ही 16 भागांची वेबसीरिज आहे.
7/10
![ली ह्युन सुकने 'हार्ट बीट' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/f9132b6dd738bff9850f3ed81b0ed3910ba32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ली ह्युन सुकने 'हार्ट बीट' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
8/10
!['हार्ट बीट' या सीरिजचा आतापर्यंत फक्त पहिलाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/25359da3a4cce9b58e8cca3128de67c5ae149.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हार्ट बीट' या सीरिजचा आतापर्यंत फक्त पहिलाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
9/10
!['हार्ट बीट'च्या पहिल्या भागाच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/58d81693cc92fbdd7e58141ef91775825e93e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हार्ट बीट'च्या पहिल्या भागाच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
10/10
!['हार्ट बीट'च्या पुढच्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/2fbf06b751651d914bd1159ec03c8b8d94a42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हार्ट बीट'च्या पुढच्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
Published at : 27 Jun 2023 03:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion