एक्स्प्लोर
Radhika Kumaraswamy Love Story : 27 वर्ष लहान राधिकासोबत कुमारस्वामींनी केलं होतं लग्न, दोघांची लव्हस्टोरी आजही चर्चेत
Radhika Kumaraswamy Love Story : कुमारस्वामी यांच्याकडे 44 कोटी तर राधिका यांच्याकडे 124 कोटींची संपत्ती आहे.
Radhika Kumaraswamy
1/6

Radhika Kumaraswamy Love Story : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची पत्नी कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती आहे. राधिका आणि एचडी कुमारस्वामी यांची लव्हस्टोरी चर्चेत आहे.
2/6

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. राजकीय कारणाव्यतिरिक्त ते आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. कुमारस्वामी यांची पत्नी राधिका कुमारस्वामी यांना गुगलवर सर्च केले जातं. त्या कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत. कुमारस्वामी आणि राधिका यांच्यात वयाचं अंतर खूप जास्त आहे.
Published at : 07 Feb 2023 05:32 PM (IST)
आणखी पाहा























