Top 8 thriller and Suspense watch on OTT: आवर्जून पाहावे असे सर्वोत्कृष्ट सस्पेन्स थ्रिलर सिनेमे! पाहा यादी!
अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका साकारनारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची ' दहाड' चित्रपट प्राइम व्हिडिओ वर आजही पाहायला मिळतो. झोया अख्तर ने दिग्दर्शित केलेला ही वेब सिरीज 7.4 स्टारस् आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराधिका आपटे या मराठमोळ्या अभिनेत्रीचा ' घोल' नावाची वेब सिरीज अतिशय वेगळी असून त्यामध्ये राधिका एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळते. ही वेब सिरीज 2018 साली प्रदर्शित करण्यात आली होती. या वेब सिरीज ला आजही मिठी पसंती मिळत आहे.
2016 साली आलेला 'अ डेथ इन द गुंज' हा सिनेमा कोंकणा सेन शर्मा याने दिग्दर्शित केला असून कल्की कोएचलिन मुख्य भूमिकेत. 7.4 स्टारस् मिळालेला असून तो आजही मोठ्या प्रमात पाहायला जातो.
'अगली ' 2013 साली आलेला अनुराग कश्यप ने दिग्दर्शित केलेला चित्रपट अतिशय अनोख्या पद्धतीची कथा, सुंदर पटकथा, आणि वेगळी दिग्दर्शनाची नजर यसागल्यामुळे हा चित्रपट एक वेगळी ओळख निर्माण करतो.
'गेम ओव्हर' हा तापसी पन्नू चा 2019 चा चित्रपट एक वेगळ्या आशयाचा आणि तितक्याच अनोख्या पद्धतीने चित्रबद्ध केलेला. या चित्रपट अनेक दिग्ज कलाकारांच्या भूमिका आहेत. 6.9 स्टारस् या चित्रपटाला मिळालेले आहेत.
'रात बाकी है' हा झी 5 वरील 2021 प्रदर्शित चित्रपट एक अनोख्या कथानकाने बांधलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश दास असून त्याने अतिशय सुंदर पद्धतीने या कथेला चिटरबद्ध केल आहे. या छत्रपटला 5.1 स्टारस् आहे.
'हसीन दिलरुबा' हा नेटफ्लिक्सवरील 2021 चा हिंदी चित्रपट एक वेगळ्या कथानकाचा आहे.या चित्रपट तापसी पन्नू ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. तापसीची यातील भूमिका ही तिच्या आप्तापर्यंतच्या सर्व भूमिकांपेक्षा वेगळी आहे.
'महाराजा' हा 2024 चा चित्रपट तमिळ भाषेतील आहे. विजय सेतुपती याची या फिल्ममधील भूमिका गाजत आहे. याचबरोबर अनुराग कश्यप ची भूमिका चंचेत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार या चित्रपट पाहायला मिळतात. तिळिज पासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. ही फिल्म नेटफ्लिक्सवर असून याला 4.9 स्टार मिळाली आहेत.