सोनमच्या भावाने बहिणीबद्दल व्यक्त केली चिंता; म्हणाला..
अनिल कपूरची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे.(photo:/sonamkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनम आणि आनंदने काही दिवसांपूर्वी त्यांच्या इन्स्टा वर काही सुंदर फोटो शेअर केले होते आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती की ते पहिल्यांदाच पालक होणार आहेत.(photo:/sonamkapoor/ig)
सोनम कपूरच्या प्रेग्नेंसीबद्दल दोन्ही कुटुंब खूप उत्सुक असल्याचं उघड आहे.(photo:/sonamkapoor/ig)
सोनमचा भाऊ हर्षवर्धनने आपल्या बहिणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हर्षवर्धनची इच्छा आहे की त्याच्या बहिणीला थोडी प्रायवसी मिळावी.(photo:/sonamkapoor/ig)
इंडिया टुडेशी बोलताना हर्ष वर्धन म्हणाले की सोनम कपूर एक मोठी व्यक्तिमत्व असल्यामुळे लोकांना तिच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे याचा मला आनंद आहे. पण यावेळी लोकांनी त्यालाही थोडी स्पेस द्यावी.(photo:/sonamkapoor/ig)
'प्रत्येकाला आपला आनंद वाटायचा असतो. पण मला वाटतं ही खूप वैयक्तिक बाब आहे. तुम्ही त्यांच्या गोपनीयतेचा आदर केला तर बरे होईल: असंही हर्षवर्धन म्हणाला.(photo:/sonamkapoor/ig)