PHOTO : होणाऱ्या सासूबाईंसोबत शिवानी रांगोळेचं खास फोटोशूट! पाहा फोटो...

Mrinal Kulkarni,shivani rangole

1/6
अभिनेत्री शिवानी रांगोळे लवकरच अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
2/6
नुकतेच शिवानी रांगोळेने होणाऱ्या सासूबाई अर्थात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत एक खास फोटोशूट केलं आहे.
3/6
मृणाल कुलकर्णी आणि शिवानीने हे फोटोशूट ‘प्रथा’ या साडीच्या ब्रँडसाठी केले आहे.
4/6
दोघीही या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. चाहते देखील या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
5/6
‘झी युवा’च्या ‘बनमस्का’ या मालिकेतून शिवानी रांगोळेला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती.
6/6
शिवानी रांगोळे ‘बनमस्का’, ‘सांग तू आहेस का?’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकांमध्ये झळकली आहे. (Photo : @rangshivani/IG)
Sponsored Links by Taboola