Kriti Sanon: बॉलिवुड अभिनेत्री क्रिती सेननचा पार्टी लूक; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन हे चित्रपटांसोबतच फॅशन जगतातही मोठे नाव बनले आहे. अभिनेत्रीचे एकापेक्षा एक नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(photo:kritisanon/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुन्हा एकदा क्रिती सेननचा नवा लूक सोशल मीडियावर समोर आला आहे.(photo:kritisanon/ig)
करण जोहरने रविवारी रात्री आपल्या घरी अनेक स्टार्ससाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या यादीत क्रिती सेननचाही समावेश होता. पार्टीनंतर अभिनेत्रीच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.(photo:kritisanon/ig)
क्रिती सेनन यावेळी शॉर्ट वन पीस ड्रेस परिधान करताना दिसली.(photo:kritisanon/ig)
क्रिती सेनॉनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती बच्चन पांडे या चित्रपटात दिसली आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही मात्र या चित्रपटातील क्रितीचा अभिनय सर्वांनाच आवडला आहे.(photo:kritisanon/ig)
याशिवाय क्रिती 'गणपत' चित्रपटात दिसणार आहे.(photo:kritisanon/ig)