एक्स्प्लोर
In Pics : बहुगुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा आज वाढदिवस
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/7a3bcf68aa72c1493b36cb94cde4d640_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_1
1/9
![नाटक म्हणू नका किंवा मग मालिका... इतकंच नव्हे, तर अगदी चित्रपटांच्या माध्यमातूनही अभिनेत्री मुक्ता वर्बे हिनं प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/bd7bffe275d133cd69ab99f070bf3fc0cb2cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाटक म्हणू नका किंवा मग मालिका... इतकंच नव्हे, तर अगदी चित्रपटांच्या माध्यमातूनही अभिनेत्री मुक्ता वर्बे हिनं प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे.
2/9
![तिनं साकारलेली प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या मनावर कायमचं नाव कोरणारी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/a718973a38311da5f9803748c3b199386a0cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं साकारलेली प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या मनावर कायमचं नाव कोरणारी.
3/9
![अशा या स्वच्छंदी आणि हरहुन्नरी अभिनेत्रीचा आज वाढदिवस.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/e54a1d0703400e2f5d14e7528f3f5bc164a0a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा या स्वच्छंदी आणि हरहुन्नरी अभिनेत्रीचा आज वाढदिवस.
4/9
![सोशल मीडियाच्या माध्यमातून मुक्ताला अनेकजण या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/fb3c38418919844d8e3bc323a834290c16675.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुक्ताला अनेकजण या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
5/9
![विनोदी, गंभीर आणि अतिशय वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याला मुक्तानं विशेष प्राधान्य दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/840cfe81f8ef33654b5d2a2ae271c76539765.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विनोदी, गंभीर आणि अतिशय वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याला मुक्तानं विशेष प्राधान्य दिलं आहे.
6/9
![चित्रपटांमध्ये ती जितक्या सहजतेनं वावरते तितक्याच सहजतेनं तिनं मालिकेत साकारलेलं पात्रही विशेष दाद देण्याजोगं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/eaf9a49bb6d47a70205bc89de7508530a702b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटांमध्ये ती जितक्या सहजतेनं वावरते तितक्याच सहजतेनं तिनं मालिकेत साकारलेलं पात्रही विशेष दाद देण्याजोगं.
7/9
![अभिनयाच्या बाबतीत मुक्ता ही तिच्या नावाप्रमाणेच अगदी मुक्त आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/555e4bcfb3d190bd2bfd5e39f03f992ee2e5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाच्या बाबतीत मुक्ता ही तिच्या नावाप्रमाणेच अगदी मुक्त आहे.
8/9
![कलेच्या बळावर कारकिर्दीत यशशिखरं गाठणाऱ्या या अभिनेत्रीला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/99b63645435d82ed1b92d42e99da7ca55497d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कलेच्या बळावर कारकिर्दीत यशशिखरं गाठणाऱ्या या अभिनेत्रीला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
9/9
![(छाया सौजन्य- instagram @muktabarve)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/e05db04d71eb4aa032ecb70195f343be079b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(छाया सौजन्य- instagram @muktabarve)
Published at : 17 May 2021 08:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)