एक्स्प्लोर

गोविंदावर मध्यरात्री झाडल्या होत्या गोळ्या, घराबाहेर सिनेमासारखा थरार; रात्री नेमकं काय घडलं?

Actor Govinda Targeted by Unknown Attackers: अभिनेता गोविंदाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा.

Actor Govinda Targeted by Unknown Attackers: अभिनेता गोविंदाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा.

Govinda Attack Case

1/8
Govinda Attack Case: अभिनेता गोविंदा त्याच्या कामासह वैयक्तिक कारणामुळेही चर्चेत आहे. यावेळी गोविंदा पत्नी सुनीता अहुजा नाही तर, त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच एका मुलाखतीत गोविंदाच्या मॅनेजरने एक मोठा खुलासा केला आहे.  गोविंदाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं त्यानं सांगितलं.

2/8
काही अज्ञात हल्लेखोरांनी गोविंदाच्या घरी जाऊन त्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले असल्याचा खुलासा, गोविंदाच्या मॅनेजरने केला आहे.
काही अज्ञात हल्लेखोरांनी गोविंदाच्या घरी जाऊन त्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले असल्याचा खुलासा, गोविंदाच्या मॅनेजरने केला आहे.
3/8
एएनआयशी बोलताना गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा म्हणाले, 'त्याला सतत धमकीचे फोन येत होते. त्याला हल्लेखोरांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती.  ज्या दिवशी गोविंदावर हल्ला झाला, तेव्हा त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदूक होती.  त्याने सर्वांना पळवून लावले. अन्यथा काय झाले असते, कुणास ठाऊक
एएनआयशी बोलताना गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा म्हणाले, 'त्याला सतत धमकीचे फोन येत होते. त्याला हल्लेखोरांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. ज्या दिवशी गोविंदावर हल्ला झाला, तेव्हा त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदूक होती. त्याने सर्वांना पळवून लावले. अन्यथा काय झाले असते, कुणास ठाऊक".
4/8
"मी गोविंदाकडे पहाटे 4 वाजता पोहोचलो. आम्ही या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्या रात्रीचा व्हिडिओ देखील आमच्याकडे आहे', असं मॅनेजरने स्पष्ट केलं.
5/8
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला, असं गोविंदाच्या मॅनेजरने स्पष्ट केलं.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला, असं गोविंदाच्या मॅनेजरने स्पष्ट केलं.
6/8
2024 साली घडलेल्या  घटनेनंतर गोविंदाला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याने रूग्णालयातून एक व्हॉइस नोट रेकॉर्ड केला. तसेच  चाहत्यांना प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं.
2024 साली घडलेल्या घटनेनंतर गोविंदाला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याने रूग्णालयातून एक व्हॉइस नोट रेकॉर्ड केला. तसेच चाहत्यांना प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं.
7/8
गोविंदा म्हणाला,
गोविंदा म्हणाला, "नमस्कार. मी गोविंदा. मला गोळी लागली. परंतु गुरूंच्या कृपेमुळे गोळी काढण्यात आली. माझे प्राण वाचवण्याबद्दल डॉक्टर अग्रवाल यांचे आभार मानतो. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेबद्दल माझे मनापासून आभार", असं त्याने व्हॉइस नोटमध्ये म्हटलं होतं.
8/8
गोविंदा पुन्हा एकदा सिनेमांमध्ये परतण्याची तयारी करत असल्याचं त्याच्या मॅनेजरने सांगितलं.
गोविंदा पुन्हा एकदा सिनेमांमध्ये परतण्याची तयारी करत असल्याचं त्याच्या मॅनेजरने सांगितलं. "त्याच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. गोविंदा सध्या त्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. एक काळ असा होता की, गोविंदा दरवर्षी कोट्यवधींचे प्रोजेक्ट नाकारायचा. आजही त्याला कोणताही प्रोजेक्ट आवडत नसेल तर, तो थेट नकार देतो", असं मॅनेजरने स्पष्ट केलं.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'मैने प्यार किया'मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
'मैने प्यार किया' मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh  माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget