एक्स्प्लोर

Govinda Birthday : आलिशान घर ते लग्झरी कार; जाणून घ्या गोविंदाच्या संपत्तीबाबत

(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

1/14
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा (Govinda) आज 58 वा वाढदिवस. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

2/14
गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईमध्ये झाला. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

3/14
गोविंदाची आई निर्मला देवी (Nirmala Devi) या अभिनेत्री आणि गायिका होत्या. तर त्याचे वडील अरुण आहूजा (Arun Ahuja) हे अभिनेते होते.  (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

4/14
जवळपास 30 चित्रपटांमध्ये गोविंदाने हिरोची भूमिका साकारली. 1997 मध्ये एका मुलाखतीत गोविंदाने त्याच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले होते.  (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

5/14
गोविंदाचे वडील अरुण आहूजा यांनी एक चित्रपट प्रोड्यूस केला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यामुळे गोविंदाच्या संपूर्ण कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

6/14
गोविंदाच्या वडीलांने कार्टर रोड येथील त्यांचा बंगला विकला. त्यानंतर ते विरार येथील एका चाळीमध्ये राहायला लागले. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

7/14
बालपणी येणाऱ्या अडचणींबद्दल एका मुलाखतीमध्ये गोविंदाने सांगितले होते. त्यानं सांगितले की, 'मी दुकानात सामान घ्यायला जात होतो तेव्हा दुकानदार मला कित्येक तास दुकाना बाहेर बसायला लावत असे. कारण माझ्याकडे त्या दुकानदाराला देण्यासाठी पैसे नव्हते. मी उधारीवर सामान आणत होतो. एकदा आईने मला दुकानात जाऊन सामान आणायला सांगितले तेव्हा मी आईला नकार दिला. त्यावेळी घरातील परिस्थितीमुळे आई आणि मला अश्रू अनावर झाला होते. '  (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

8/14
गोविंदाने 1986 मध्ये इल्जाम या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

9/14
हीरो नंबर 1, हसीना मान जाएगी, दीवाना मस्ताना, बड़े मियां छोटे मियां  आणि पार्टनर या चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले.(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

10/14
रिपोर्टनुसार, गोविंदाकडे एकूण 135 कोटी रूपये इतकी संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी गोविंदा 5 ते 6 कोटी मानधन घेतो. गोविंदा एकूण तीन बंगल्यांचा मालक आहे.(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

11/14
सध्या गोविंदा त्याच्या कुटुंबासोबत ज्या घरात राहतो, त्या घराची किंमत 16 कोटी रूपये आहे. तसेच गोविंदाकडे जवळपास 64 लाख रूपये किंमत असणारी मर्सिडीज बेंज जीएलसी गाडी आहे(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

12/14
त्याच्याकडे  मर्सिडीज सी220D  ही गाडी देखील आहे. या गाडीची किंमत 43 लाख आहे.  (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

13/14
11 मार्च 1987 रोजी गोविंदाने सुनिता मुंजालसोबत लग्न  केले.  (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

14/14
सुनिता आणि गोविंदा यांनी टीना आणि  यशवर्धन ही दोन मुलं आहेत.(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू

Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'

Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी

Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Embed widget